Title Name= शीर्षक Identifier= शीर्षक Definition= माहितीसाठ्याचे, ज्ञानसाधनाचे नाव Comments= माहितीसाठ्याचे नाव Refinements = Name = पर्यायी Label = पर्यायी Definition = पर्यायी शीर्षक Comments = संक्षिप्त , भाषांतरीत शीर्षक Creator Name = निर्माता, जनक Identifier = निर्माता, जनक Definition = माहितीसाठा निर्माण करणारा Comment = उदा. लेखक, लेखिका, व्यक्ती, संस्था, संपादक, संपादिका Subject Name = विषय Identifier = विषय Definition = विषय Comment = माहितीसाठा, ज्ञानसाधने यातील आशय स्पष्ट करणारे शब्द, विषयाचे वर्गीकरण करताना शब्दसंग्रह अथवा शब्द कोषाचा वापर करावा. Element encoding scheme = सांकेतिक योजना o लायब्ररी ऑफ काँग्रेस ग्रंथालयानुसार तयार केलेले विषय शीर्षक o नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन ग्रंथालयानुसार तयार केलेले विषय शीर्षक o मेलविल ड्युई यांच्या दशांश वर्गीकरण पध्दती नुसार तयार केलेले विषय शीर्षक o लायब्ररी ऑफ काँग्रेस ग्रंथालयानुसार वर्गीकरण o जागतीक दशांश वर्गीकरण Description Name = वर्णन Identifier = वर्णन Definition = माहितीसाठ्याचे, ज्ञानसाधनाचेवर्णन Comment = माहितीसाठ्याचे निवेदन, आलेख, चित्ररुप Refinement(s) o अनुक्रमणिका o सारांश , गोषवारा Publisher Name = प्रकाशक Identifier = प्रकाशक Definition = माहितीसाठा उपलब्ध करून देणारा Comment = उदा.ः प्रकाशक , प्रकाशन संस्था, सेवा माहिती छापील रुपात अथवा ईंटरनेट वर उपलब्ध करुन देणारा Contributor Name = सहयोगक, सहयोगी, सहाय्यक Identifier = सहयोगक, सहयोगी, सहाय्यक Definition = माहितीसाठा संकलीत करण्य़ास मदत करणारी व्यक्ती Comment = उदा.ः व्यक्ती, सेवा, संस्था Date Name = तारीख, दिनांक Identifier = तारीख, दिनांक Definition = माहितीसाठा तयार केल्याची तारीख Comment = तारीख लिहीण्याचे स्वरुप ः वर्ष. महिना. दिवस १९५०.०४.०४ Refinement(s) Created = माहितीसाठा तयार केल्याची तारीख Valid = माहितीसाठा वापरण्याची मर्यादा व त्याची तारीख Available = माहितीसाठा उपलब्ध होण्याची तारीख Issued = माहिती दिल्याची तारीख Modified = माहितीसाठा बदलल्याची तारीख Type Name = प्रकार Identifier = प्रकार Definition = माहितीसाठ्याचाप्रकार Comment = माहितीसाठ्याचे वर्गीकरण, वर्गवारीमध्ये एखाद्या नोंदीचा मुख्य गटप्रकार Refinement(s) DCMI type vocabulary = डी.सी.एम.आय. चा शब्दसंग्रह Format Name = रचना Identifier = रचना Definition = माहितीसाठ्याची रचना, नमुनाब्द रचना Comment = माहितीसाठ्याचे स्वरुप, रचनाउदा. त्याचे रुप जसे पुस्तकरुप, संगणकीय रुप, विद्युत परमाणुंच्या सहाय्याने संगणकीकृत माहितीसाठा Refinement(s) o Extent = माहितीसाठ्याचा आकार जसे संगणकीय माहितीसाठ्यासाठी लागणारी o Medium = माहितीसाठ्याचे माध्यम o IMT- internet media type = इंटरनेटवरील माहितीसाठ्याचे माध्यम जसे.html, .doc, .asp. (माहितीजाळे) Identifier Name = ओळख Identifier = ओळख Definition = माहितीसाठ्याचा एक अर्थी संदर्भ Comment = उदा. माहितीजाळ्यावरील पत्ता, विशिष्ठ स्थळ, पुस्तकाचा आंतरराष्ट्रीय मानक क्रमांक, माहितीसाठ्याची ओळख पटविणारा इंटरनेट वरील पत्ता. Source Name = उगम Identifier = उगम Definition = माहितीचा उगम सांगणारा एकअर्थी संदर्भ Comment = उदा. पुस्तक, मासिक, माहितीजाळ्यावरील पत्तायांचा संदर्भ Language Name = भाषा Identifier = भाषा Definition = माहितीसाठ्याची भाषा Comment = उदा. मराठी - भारतीय भाषा Refinement(s) o ISO639-2: Codes for the representation of names of language = MAR - 639-1, Mr - 639-1 आंतरराष्ट्रीय मानक संस्थेने भाषेसाठी दिलेला नंबर Relation Name = नाते , संबंध Identifier = नाते , संबंध Definition = माहितीसाठ्याशी संबंध दाखवणारा संदर्भ Comment = उदा. माहिती जाळ्यावरील पत्ता(URL) Refinement(s) o Version of = आवृत्ती o Has version = आवृत्तीची माहिती o Is replaced by = बदलणारा o Replaces = पन्हापरत ठेवणे o Is required by = गरज असलेला o Requires = गरजु o Is part of = भाग असलेला o Has part = भाग असणे o Is referenced by = संदर्भांकीत o References =संदर्भ o Is format of = ची रचना Coverage Name = व्याप्ती Identifier = व्याप्ती Definition = माहितीसाठ्याची भौगोलिक माहिती Comment = उदा. भौगोलिक व्याप्ती Refinement(s) o Spatial = भौगोलिक Rights Name = हक्क Identifier = हक्क Definition = बौध्दिक संपदेचाहक्क Comment =स्वतःहाचे लेखन छापून अथवा माहितीजाळ्यावर प्रकाशित करण्याचा लेखक अथवा लेखिकेचा बौध्दिक संपदेचाहक्क